tag:blogger.com,1999:blog-1549432036955894785.post6198023822682982023..comments2023-10-16T19:19:24.165+05:30Comments on Aksharadhool: The decisive Maratha- Afghan war in 1761 at Panipat; Total expenditure 900 Crore Rupees)Akshardhoolhttp://www.blogger.com/profile/02658102596047239452noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-1549432036955894785.post-29392956410266385012011-12-18T16:56:22.648+05:302011-12-18T16:56:22.648+05:30शरयू
पानिपतचे युद्ध हे नेहमीच मोठे निर्णायक युद्ध...शरयू <br />पानिपतचे युद्ध हे नेहमीच मोठे निर्णायक युद्ध मानले जाते कारण अतिशय भरात असलेल्या मराठी सत्तेला या युद्धामुळे एक जबरदस्त धक्का बसला होता. या युद्धात जर मराठ्यांचा पराभव झाला नसता तर भारताचा इतिहास फार निराळ्या पद्धतीने लिहिला गेला असता.Akshardhoolhttps://www.blogger.com/profile/02658102596047239452noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1549432036955894785.post-25256044596707740142011-12-18T16:33:01.778+05:302011-12-18T16:33:01.778+05:30या युद्धाचे वर्णन डिसिझ्व्ह वॉर असे करणे चुकीचे आह...या युद्धाचे वर्णन डिसिझ्व्ह वॉर असे करणे चुकीचे आहे. कारण यानंतरच मराठे अफगाणिस्तानात शिरले.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1549432036955894785.post-21233668570670674312011-12-18T09:11:11.467+05:302011-12-18T09:11:11.467+05:30मनब
आपण इतिहासाकडे इतिहास म्हणून बघत नाही. आपण त...मनब <br />आपण इतिहासाकडे इतिहास म्हणून बघत नाही. आपण त्यातल्या फक्त आपल्याला रुचतील तेवढेच प्रसंग उचलतो.Akshardhoolhttps://www.blogger.com/profile/02658102596047239452noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1549432036955894785.post-44780339906837289232011-12-17T20:05:48.180+05:302011-12-17T20:05:48.180+05:30आपला मराठेकालीन इतिहास अद्याप बराचसा अज्ञात राहिले...आपला मराठेकालीन इतिहास अद्याप बराचसा अज्ञात राहिलेला आहे. हे असे संशोधन होणे गरजेचे आहे. त्यातून आपले अनेक गैरसमज, दुराग्रह दूर होण्यास मदत होईल. मात्र होणारे संशोधन डोळस असले पाहिजे तसेच पूर्वग्रह नसलेले असे असावे. अन्यथा त्यातून अकारण कोलाहल माजतो. <br /><br />मंगेश नाबर.mannabhttps://www.blogger.com/profile/15475762165895534177noreply@blogger.com