tag:blogger.com,1999:blog-1549432036955894785.post10220022843445779..comments2023-10-16T19:19:24.165+05:30Comments on Aksharadhool: India's Mars Orbiter 100 days old nowAkshardhoolhttp://www.blogger.com/profile/02658102596047239452noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-1549432036955894785.post-42199829831045614172014-02-14T14:01:02.761+05:302014-02-14T14:01:02.761+05:30भारताच्या मंगळ मोहीमेला आज १०० दिवस पूर्ण झाल्याच...भारताच्या मंगळ मोहीमेला आज १०० दिवस पूर्ण झाल्याची बातमी आपण आवर्जून तपशीलवार कळवलीत यासाठी धन्यवाद. विशेष म्हणजे आज वृत्तपत्रात कुठेही याविषयी आलेले नाही. राजकीय हाणामा-या, गुन्हे अपघात यांमध्ये बुडून गेलेल्या माध्यमांना या महत्वाच्या घटनेकडे लक्ष देण्यास कुठे वेळ आहे ?<br />मंगेश नाबर mannabhttps://www.blogger.com/profile/15475762165895534177noreply@blogger.com